
महाराष्ट्र


माजी आमदार शहाजी बापू उपोषणस्थळी जरांगे पाटील यांची अवस्था पाहून भावूक, त्यांच्या डोळ्यात अश्रू

ब्लिंकिटचा परवाना निलंबित, सडलेल्या अन्नाविरोधात एफडीएची कारवाई

दर्गाह हाजी मलंग बाबा हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या एकतेचे एक उत्तम उदाहरण
हाजी मलंगची मजार की मच्छिंद्रनाथांची समाधी खटला संपला का...?

दर्गाह मलंगशाह वली जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी 'जिवअ'ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारवाहीचे निर्देश

भारताची सर्वात मोठी ताकद कोणती? 70 कोटी… पुण्यातील सभेत राहुल गांधींचं सर्वात मोठं विधान
Rahul Gandhi : छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? यावरही आपले विचार व्यक्त केले आहेत.

Tukaram Mundhe: तुकाराम मुढेंच्या FDA ला मोठा दणका, पहिल्यांदाच कोर्टाने…. थेट 5 लाखांचा दंड ठोठावला; तो निर्णयही फिरवला!
Bombay Hight Court Slams FDA: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हे खाते आल्यापासून त्यांनी अनेक भेसळयुक्त दुकानांवर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द केले आहेत. पण आता याच एफडीच्या एका कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आमदार म्हणजे पक्ष नाही, पक्षाचा सदस्य हा… सिब्बल यांनी मांडला टेक्निकल मुद्दा; सुनावणीत नियम सांगितला!
Shiv Sena Case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आमदार अपात्रतेच्या मुद्यावर सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, त्याची माहिती जाणून घेऊयात.

Amruta Fadnavis: जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
नागपूर असो किंवा मुंबई, युवकांना प्रगतीसाठी योग्य संधी आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत. युवकांच्या प्रगतीला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
महाराष्ट्रात मोठा पाऊस; मराठवाड्यात दुष्काळ संपण्याची आशा
महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.